tag:blogger.com,1999:blog-18782335.post6827719255519364889..comments2024-02-21T17:48:38.905+05:30Comments on .............तात्या अभ्यंकर.: चर्चा एका उपक्रमीशी!Tatyaa..http://www.blogger.com/profile/00478193751864607451noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-18782335.post-88955315882075573612007-09-28T21:07:00.000+05:302007-09-28T21:07:00.000+05:30कोकणी तात्या, कसं व्हायचं हो आपलं? कुठे म्हणून च्य...कोकणी तात्या, कसं व्हायचं हो आपलं? कुठे म्हणून च्यायला कोकण्या स्वभावला तिळभर सोडणार नाही. असू द्यात. आम्ही आहोत ना तुमचे लेख वाचायला. अनुदिनीवर लिहा आम्ही वाचत राहू.

स-स्नेह,
भास्कर केन्डे
bhaaskarkende.blogspot.combhaskarkendehttps://www.blogger.com/profile/10503833470230525016noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-40387907718811328202007-06-20T05:49:00.000+05:302007-06-20T05:49:00.000+05:30तात्या चूक तुझीच आहे! तुझ्या बारबाला नाचवायला तुला...तात्या चूक तुझीच आहे! तुझ्या बारबाला नाचवायला तुला माजघरच सापडलं का? त्या वरणभात वाल्यांची पारच करून टाकलीस की!!..

त्यांना त्यांच्या ओव्या गाऊ दे.. तु तुझा डान्सबार चालू ठेव! आणि हो त्या सर्किटापासून जरा जपून हो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-74461656813542470512007-06-20T03:27:00.000+05:302007-06-20T03:27:00.000+05:30तात्या,तुम्ही मांडलेली व्यथा ही एकाट दुकाट संकेतस्...तात्या,
तुम्ही मांडलेली व्यथा ही एकाट दुकाट संकेतस्थळाला लागू पडत नाही, तर अख्ख्या मराठी विश्वालाच लागू पडते.
समाजाच्या विविध स्तरांमधे तुम्हाला आलेले अनुभव हे फार महत्वाचे आहेत. त्याच्या नोंदी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या ब्लॉगवर जे हवे ते लिहा, पण इतरांकडून फार प्रतिसादाची अपेक्षा केल्यास भ्रमनिरास होण्याचीच शक्यता आहे.
बहुतेक वाचकांना काही तरी हलकं-फुलकं वाचायला हवं असतं. "आज मला काय लिहावे ते सुचत नाही, निळसर कंटाळा दाटून आला आहे" असे लिहिले तर ब्लॉगवर २० एक प्रतिक्रिया तरी सहज मिळतील.
असे असले तरी परिस्थिती सुधारते आहे असे ही मला वाटते. काहीतरी वेगळे लिहिणार्यांनी निराश नं होता लिहित रहावे.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-8986439359253143482007-06-19T21:50:00.000+05:302007-06-19T21:50:00.000+05:30एक खंत आहे फक्त. माझा उल्लेख "एकेकाळीचा मित्र" असा...एक खंत आहे फक्त. माझा उल्लेख "एकेकाळीचा मित्र" असा केलेला आवडले नाही. पुन्हा विचार करून ही चूक वाटल्यास दुरुस्त करशील का?
- मिलिंदMilindBhttps://www.blogger.com/profile/06795673469612709674noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-27566570201784013042007-06-19T19:44:00.000+05:302007-06-19T19:44:00.000+05:30तात्या तुम्ही ब्लॉगवर लिहा. आम्ही आहोतच वाचायला आण...तात्या तुम्ही ब्लॉगवर लिहा. आम्ही आहोतच वाचायला आणि प्रतिक्रिया द्यायला.

इथं मारामारी करु. ;)Yogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-20962578346739170862007-06-19T12:18:00.000+05:302007-06-19T12:18:00.000+05:30तात्या,तुझ्या लोकप्रिय अनुदिनीवर माझा उल्लेख केल्य...तात्या,
तुझ्या लोकप्रिय अनुदिनीवर माझा उल्लेख केल्याबद्दल शतश: धन्यवाद. तुझ्या वाचकांना माझा परिचय असेलच, किंवा नसल्यास होईल. माझ्या उत्तराची वाट पाहाण्यासाठी जरा धीर धरला असता, तर अधिक आवडले असते, पण कोई गल नही. मी तुझ्या उपक्रमाच्या खरडवहीवर उत्तर लिहिले आहे. ते वाच, आणि मग बोलू.
- मिलिंदMilindBhttps://www.blogger.com/profile/06795673469612709674noreply@blogger.com