tag:blogger.com,1999:blog-18782335.post8971420057209641452..comments2024-02-21T17:48:38.905+05:30Comments on .............तात्या अभ्यंकर.: आषाढस्य प्रथम दिवसे..Tatyaa..http://www.blogger.com/profile/00478193751864607451noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-18782335.post-5258338932273546112007-09-17T17:21:00.000+05:302007-09-17T17:21:00.000+05:30तात्या (खरं नाव काय आहे माहित नाही) साहेब नमस्कार,...तात्या (खरं नाव काय आहे माहित नाही) साहेब नमस्कार,
मी आपल्या अनुदिनी वर पोहोचलो (वाया मराठी ब्लॉग्स.नेट), आपले लेखन मला खूप आवड़ले, आपले "तत्व" सुद्धा... पण मला शंका आहे कि आपल्या "प्रोफ़ाइल" मधे दिलेले "वय ३८" हे खरे आहे कि नाही? तात्या अभ्यंकर हे नाव तरी खरेखुरे आहे कि नाही? आणि बरेच काही.. अर्थात ह्याचा आपल्या उत्कृष्ट लेखनाशी काही पण सम्बन्ध नाही, पण सहज उत्सुकता म्हणून... जन्मापासून मध्यप्रदेशात राहिल्यामुळे मला मराठी लिहीणे काही जास्त जमत नाही, पण वाचनाची मात्र आवड़ आहे... एकदा पुन्हा आपल्या लेखनाबद्दल अभिनन्दन..Anonymoushttps://www.blogger.com/profile/02326531486506632298noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-22594303520982323122007-07-11T21:58:00.000+05:302007-07-11T21:58:00.000+05:30Amhi nakki yenar!Amhi nakki yenar!Ketan Sahasrabudhehttps://www.blogger.com/profile/10723550124509284381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-69742215533200251062007-07-10T19:50:00.000+05:302007-07-10T19:50:00.000+05:30तात्या पुन्हा एकदा शुभेच्छा... तुम्ही नंतर त्याचा ...तात्या पुन्हा एकदा शुभेच्छा... तुम्ही नंतर त्याचा वृत्तांत नक्की द्या. :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-52520593513063381062007-07-10T14:46:00.000+05:302007-07-10T14:46:00.000+05:30तात्यासाहेब,इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अश...तात्यासाहेब,
इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अशक्य आहे. हिंदुस्थानात असतो तर जरूर आलो असतो.
कार्यक्रम सुरेख होईल यात शंका नाहींच. पण केवळ ’वडीलकी’च्या नात्याने भरपूर शुभेच्छा मात्र देतो.
कार्यक्रम झाल्यानंतर त्याबद्दलचा वृत्तांत जरूर पोस्ट करावा ही विनंती.
लगे रहो, तात्यासाहेब!
सुधीर काळेSudhir Kalehttps://www.blogger.com/profile/12384874275561671263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-80610624624027899722007-07-10T14:43:00.000+05:302007-07-10T14:43:00.000+05:30तात्यासाहेब,इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अश...तात्यासाहेब,
इथे इतक्या दूर असल्यामुळे हजर रहाणे अशक्य आहे. हिंदुस्थानात असतो तर जरूर आलो असतो.
कार्यक्रम सुरेख होईल यात शंका नाहींच. पण केवळ ’वडीलकी’च्या नात्याने भरपूर शुभेच्छा मात्र देतो.
कार्यक्रम झाल्यानंतर त्याबद्दलचा वृत्तांत जरूर पोस्ट करावा ही विनंती.
लगे रहो, तात्यासाहेब!
सुधीर काळेSudhir Kalehttps://www.blogger.com/profile/12384874275561671263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-18782335.post-29361317419080486512007-07-10T10:30:00.000+05:302007-07-10T10:30:00.000+05:30अभिनंदन तात्या !अभिनंदन तात्या !Anonymousnoreply@blogger.com