April 28, 2019

डॉ वरदा गोडबोले - राग परज.

अवश्य ऐका -
https://youtu.be/a6qSKarnkbY

खूप दिवसांनी एक खानदानी परज ऐकला. उत्तमच जमलाय. सुरवातीची नोमतोमच पकड घेत होती. अजून चालली असती.

काही जागा, हरकती अगदी अस्सल ग्वाल्हेरच्या..सहज आलेल्या..कुठलीही मुद्दाम ओढाताण नाही..तालातलं छान प्रवाही काम..रागातली एकतानता ज्याला म्हणतात ती सुरवातीपासूनच लागली आहे.. शुद्ध माध्यमाचं balancing, रागात सहजसुंदर वावरणं,,सगळंच सुरेख..दर्जेदार गाणं..

वरदाघं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा!

तात्या.

No comments: