"प्रशसकीय अनुमतीच्या" विरोधात मनोगतावर आम्ही बंड केलं, आणि तिकडचं आमचं लेखन, आमचे प्रतिसाद, आणि आमचे 'विसोबा खेचर' हे खाते प्रशासकाला बंद करायला सांगून आम्ही स्वत:च आमचा बळी दिला.
"प्रशासकीय अनुमतीच्या" विरोधात आम्ही शक्य त्या सर्व ठिकाणी बोंबबोंब आणि शिविगाळ केली. आणि शेवटी वेलणकर सुधारला!! नाक घासत वठणीवर आला..;)
आमच्या काही मनोगती मित्रांकडून "प्रशासकीय अनुमती" चा हलकटपणा बंद झाल्याचं कळलं आणि एक माजी मनोगती म्हणून आम्हाला आनंद झाला!
लेखन आणि त्याला उत्स्फुर्तपणे दिले गेलेले प्रतिसाद आता लगेच प्रसिद्ध होतील आणि नीरस, निर्जीव झालेलं मनोगत पुन्हा जीवंत होईल अशी आम्हाला आशा आहे!
सध्या आम्ही मायबोलीवर सुखाने नांदत असून, मनोगतावर आम्ही यापुढे कधीही नसू. पण भविष्यातही मनोगताच्या अस्तित्वाकरता वेलणकराने मालकी मुजोरी सोडून असंच ताळ्यावर रहावंन हीच इच्छा!
वेलणकरा, सुधारलास आणि वठणीवर आलास याचं बरं वाटलं रे भाड्या...;)
फोकलीच्या वेलणकरा, एक तात्या गेला म्हणून तुला काहीच फरक पडत नाही आणि मलाही काहीच फरक पडत नाही. पण भविष्यात मनोगतावरील असेच काही वेडझवे कोकणी तात्या जाऊ देऊ नकोस रे! त्यांच्या आरत्या नक्कीच करू नकोस, पण त्यांना जप!
कधीकाळी तुझ्या मनोगतावर भरभरून प्रेम केलं होतं, मिसळीची ठिकाणे, लाडवांच्या, नाष्ट्यांच्या मनोगतीय स्पर्धा यासारखी मनसोक्त धमाल केली होती म्हणून या दोन ओळी...
चल, काळजी घे आणि खूप खूप मोठा हो!
तुझा,
तात्या.
22 comments:
अभ्यंकरकाका,
'जातो, जातो, आता नक्की गेलो, गेलो बरं का, गट्टी फू!!' अशा धमक्या देऊन एकदाचे मनोगतावरुन पुसले जाऊन अजून तुमचा आत्मा मनोगताभोवती घुटमळतो आहेच का? मायबोलीवर तरी सुखाने नांदणार का तिथून पण शिव्यागाळ करुन आणि स्वत:च्या उर्मटपणाने पुसले जाणार?
""प्रशासकीय अनुमतीच्या" विरोधात आम्ही शक्य त्या सर्व ठिकाणी बोंबबोंब आणि शिविगाळ केली. आणि शेवटी वेलणकर सुधारला!! नाक घासत वठणीवर आला..;)
आमच्या काही मनोगती मित्रांकडून "प्रशासकीय अनुमती" चा हलकटपणा बंद झाल्याचं कळलं आणि एक माजी मनोगती म्हणून आम्हाला आनंद झाला!
"
हाहाहा! भारीच विनोदी बोलता काका तुम्ही! हसून हसून मेलो. याला आमची आजी एक म्हण सांगते, 'कुत्रं गाडीबरोबर पळतं आणि त्याला वाटतं आपणच गाडी चालवतो!!'
माझं नाव सांगत नाही. तुम्हीच ओळखा. तुम्हाला पुरेसे क्लूज दिलेले आहेत.
>>माझं नाव सांगत नाही. तुम्हीच ओळखा. तुम्हाला पुरेसे क्लूज दिलेले आहेत.
भोसडीच्या तुझं नांव ओळखत बसणं एवढाच धंदा आहे का मला?
प्रतिसाद बाकी छान लिहिला आहेस, पण नांव लपवण्याची गांडूगिरी का करतोस? नांव माहित्ये ना स्वत:चं आणि स्वत:च्या...? जाऊ दे!
आता जास्त लिहीत नाही!
तात्या.
मनोगतप्रेमी,
बाय द वे, वेलणकर तुला त्याचे कुले धुवायचे दरमहा किती पैसे देतो रे? नाही, त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करतोस म्हणून विचारलं! ;)
तात्या.
प्रिय अनामिकराव,
आपला प्रतिसाद आम्ही थोडासा कापला आहे. बाकी तसाच ठेवत आहोत. आपला प्रतिसाद खालीलप्रमाणे,
are to bhosadichaa Pravaasee naavaane lihiNaaraa velankar asel.
बाय द वे, प्रवासीपंत हे आमचे मनोगतावरचे जुने मित्र आहेत. असो!
तात्या.
कायकाय झाले पहा:
१. 'प्रशासकीय बडग्या' च्या विरोधात तात्या अभ्यंकरांनी 'मनोगत' वर लिहिणे बंद केले आणि आता आपण 'मनोगत' चे हितचिंतक वाचक म्हणून राहू असे जाहीर केले.
२. यावरही प्रशासक मूक राहिले आणि आपल्याला प्रशासकांनी एका ओळीचे उत्तरही दिले नाही म्हणून तात्या अभ्यंकरांनी आपल्या (व इतरांच्या) ब्लॉगवरून प्रशासकाला मनसोक्त शिवीगाळ सुरु केली. यावरून एक वेगळाच वादही सुरु झाला. दरम्यान 'मनोगत' वरून गायब झालेल्या आणि 'वाचनस्वरूपी' राहिलेल्यांनी 'मनोगत' ला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु केले.
३. 'असल्या ' मनोगतवर मला वर्तमानकाळात काय पण भूतकाळातही रहायचे नाही असा पवित्रा घेऊन 'आपले मनोगतवरचे नामोनिशाण पुसून टाकावे' अशी विनंती तात्या अभ्यंकरांनी प्रशासकांना केली.
४. प्रशासकांनी या विनंतीला मान देऊन तात्या अभ्यंकरांचे 'विसोबा खेचर' हे खाते मनोगतावरून पुसून टाकले! ( हेच तात्यांना सगळ्यात जास्त खुपले काय?) 'लूज कॅरॅक्टर' या नावाचे काही लिखाण अजूनही 'मनोगता' वर दिसते!
५. 'मनोगत' वरील प्रशासकीय निर्बंध (काही अंशी?) काढून घेतले गेले आणि लिखाण, प्रतिसाद वगैरे लगेचच प्रसिद्ध होऊ लागले. तात्या अभ्यंकरांनी 'वेलणकर सुधारला' अशी बोंबाबोंब सुरु केली! त्यावरही लोकांनी 'आता एकदाचे 'मनोगत' वरून टळलात ना, मग परत तुमचे इथे लक्ष कशाला?' अशी झोंबरी प्रतिक्रिया दिली! त्यावरून दुसरा एक वाद आणि जीव जाईतो धुळवड!
एकूण काय, लोकांना मार्च अखेर असूनही बराच रिकामा वेळ आहे, खिशात चार पैसे आहेत आणि सतत हाणामाऱ्या करायची खुमखुमी आहे! आता यावर 'मनोगत' वरच वापरला जाणारा 'चालू द्या' हा प्रतिसाद देणे एवढेच योग्य ठरेल!
>>प्रशासकांनी या विनंतीला मान देऊन तात्या अभ्यंकरांचे 'विसोबा खेचर' हे खाते मनोगतावरून पुसून टाकले! ( हेच तात्यांना सगळ्यात जास्त खुपले काय?)
छे हो! तशी विनंती आम्हीच तर त्या शिंच्या प्रशसकाला केली होती!
>>'लूज कॅरॅक्टर' या नावाचे काही लिखाण अजूनही 'मनोगता' वर दिसते!
अरे खरंच की! थांबा आपण ते खातंही बंद करायला लावू त्या प्रशासकाला! ;)
>>५. 'मनोगत' वरील प्रशासकीय निर्बंध (काही अंशी?) काढून घेतले गेले आणि लिखाण, प्रतिसाद वगैरे लगेचच प्रसिद्ध होऊ लागले.
काही अंशी? हो हो आजच सकाळी विनायकरावांचा द्न्यानेश्वरीचे लेखन असलेला लेख प्रशासकीय अनुमतीच्या जुलुमाखाली आला आहे असं मला विनायकराव याहू निरोपकावर म्हणाले! माऊलीच्या ओव्यांत काही वावगं तर दिसत नाही ना हे एव्हाना वेलणकर तपासत असेल! त्यानंतरच माऊलींच्या ओव्यांना मनोगत-माऊलीवर प्रसिद्धी मिळेल! :D
>>त्यावरून दुसरा एक वाद आणि जीव जाईतो धुळवड!
एकूण काय, लोकांना मार्च अखेर असूनही बराच रिकामा वेळ आहे, खिशात चार पैसे आहेत आणि सतत हाणामाऱ्या करायची खुमखुमी आहे! आता यावर 'मनोगत' वरच वापरला जाणारा 'चालू द्या' हा प्रतिसाद देणे एवढेच योग्य ठरेल!
हाण तुझ्या मारी! आमच्या कोल्हापुराच्या या दोस्तानी एकदम छप्पर उडवणारा रिप्लाय दिला आहे की! जियो, रावसाहेब...;)
तात्या.
"मनोगतप्रेमी,
बाय द वे, वेलणकर तुला त्याचे कुले धुवायचे दरमहा किती पैसे देतो रे? नाही, त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करतोस म्हणून विचारलं! ;)
तात्या.
3:20 PM
"
अभ्यंकरकाका,
तुम्ही तुमचे xx धुवायचे किती देता दरमहा? कंपॅरीझनसाठी विचारताय का? की स्वत:चे गाणे ऐकवण्याचा मोबदला म्हणून स्वत:चे xx धुवून मागता लोकांकडून?(तुम्ही जनाची आणि मनाची लाज सोडली असली तरी आम्ही सोडलेली नाही अजून!म्हणून फुल्या.)
>>तुम्ही तुमचे xx धुवायचे किती देता दरमहा?
छे हो! आम्ही वेलणकरासारखे कधी कुणाला आमचे कुले धुण्यबद्दलचे पैसे देत नाही. आमचे कुले आम्हीच धुतो!
>>की स्वत:चे गाणे ऐकवण्याचा मोबदला म्हणून स्वत:चे xx धुवून मागता लोकांकडून?
छे हो, तीसुद्धा कधी वेळ येत नाही! काही मंडळी आमचे कुले न धुता प्रेमाने आमचं गाणं ऐकायला येतात. लवकरच आमची गिरगावात एक लहानशी मैफल आहे. हवं तर तिथे या आणि 'तात्याने गाणं ऐकवण्यासाठी कुणाकुणाकडून कुले धुवून घेतले?' असं विचारा. आणि हिम्मत असेल तर गिरगावकरांची उत्तरं ऐकायला तिथेच थांबा! काय मग? येताय का गिरगावात? पत्ता देऊ?
>>तुम्ही जनाची आणि मनाची लाज सोडली असली तरी आम्ही सोडलेली नाही अजून!म्हणून फुल्या.)
हरकत नाही! सगळ्यांनाच 'तात्या' होणं जमत नाही! आम्हाला शिव्या, फुल्या यापैकी काहीही चालतं! सबब तुमच्या फुल्याही आम्हाला मंजूर आहेत!
तात्या.
असो! आपल्याला हे आमचं शेवटचं उत्तर! यापुढील तुमचे प्रतिसाद उडवले जातील!
तात्यांनी माझा हा खाली लिहीलेला प्रतिसाद उडवून टाकला कारण त्यांना स्वत:च्या ब्लॉगावर स्वत:चे xx धुणारेच प्रतिसाद पहायला आवडतात. आम्ही हा प्रतिसाद परत टाकला. आता काकांनी पाहिला की ते परत उडवून टाकतील. त्याच्या आधी वाचा!! त्वरा करा!!
"छे हो! आम्ही वेलणकरासारखे कधी कुणाला आमचे कुले धुण्यबद्दलचे पैसे देत नाही. आमचे कुले आम्हीच धुतो!"
हाहाहा! काका, तुम्ही तुमचे xx धुण्याचे पैसे देता, की स्वत: धुता, की फुकट धुवून घेता की न धुता तसेच ठेवता या तपशीलात आम्हाला काडीमात्रही रस नाही.
"छे हो, तीसुद्धा कधी वेळ येत नाही! काही मंडळी आमचे कुले न धुता प्रेमाने आमचं गाणं ऐकायला येतात. "
वा काका! तुमच्यावरचं लोकांचं प्रेम प्रेम, आणि मनोगतावरचं लोकांचं प्रेम म्हणजे दरमहा पैसे घेउन प्रशासकाचे xx धुणं होय? ये डबल स्टँडर्ड भी अच्छा नही!!
"लवकरच आमची गिरगावात एक लहानशी मैफल आहे. हवं तर तिथे या आणि 'तात्याने गाणं ऐकवण्यासाठी कुणाकुणाकडून कुले धुवून घेतले?' असं विचारा. आणि हिम्मत असेल तर गिरगावकरांची उत्तरं ऐकायला तिथेच थांबा! काय मग? येताय का गिरगावात? पत्ता देऊ?"
हिम्मत असेल तर मनोगत, माझे शब्द,मराठीवर्ल्ड, उपक्रम, मायबोली यासारखं एक मराठी संकेतस्थळ समर्थपणे बनवून आणि चालवून दाखवा! आहे ती तांत्रिक आणि वैयक्तीक लायकी तुमच्यात? स्वतः काही न करता दुसऱ्यांच्या कार्यावर शिव्यागाळ कार्णं सोपं असतं हो! इंटरनेट चे प्राथमिक ज्ञान असलेला कोणीही सोम्यागोम्या ते करु शकतो. काय मग? बनवताय दुसरं सरस मनोगत? आहे तयारी?
"हरकत नाही! सगळ्यांनाच 'तात्या' होणं जमत नाही! आम्हाला शिव्या, फुल्या यापैकी काहीही चालतं! सबब तुमच्या फुल्याही आम्हाला मंजूर आहेत!"
परत विनोद! अहो काका, मंजूर नामंजूर ठरवणारे तुम्ही कोण टिक्कोजीराव लागून गेलात? रही बात तात्या होने की, आम्ही तर बाबा देवाला हीच प्रार्थना करु की पुढचे किमान सात जन्म मला तात्यासारखा मर्कट बनवू नकोस!
"असो! आपल्याला हे आमचं शेवटचं उत्तर! यापुढील तुमचे प्रतिसाद उडवले जातील! "
बघा बरं! स्वत:च्या ब्लॉगवर स्वतःच्या फेव्हरमधले प्रतिसाद ठेवून बाकीचे उडवून टाकणार असाल तर 'प्रशासकीय अनुमती' बद्दल बोंबाबोंब करायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही! यातून फक्त तात्याचा आत्मकेंद्रित आणि नाटकी स्वभाव लोकांना दिसेल! शांतता पण बरंच काही सांगून जाते हो काका! जपून रहा आणि खूप खूप मोठे व्हा!
>>तुम्ही तुमचे xx धुण्याचे पैसे देता, की स्वत: धुता, की फुकट धुवून घेता की न धुता तसेच ठेवता या तपशीलात आम्हाला काडीमात्रही रस नाही.
>>अभ्यंकरकाका,
तुम्ही तुमचे xx धुवायचे किती देता दरमहा?
अरे बेअक्क्ल माणसा, तूच ना मला हा प्रश्न विचारला होतास? जरा तुझेच वरचे प्रतिसाद नीट तपासून बघ चुतमारिच्या! आणि आता काडीमात्र रस नाही म्हाणतोस??
बाय द वे, मनोगती या नांवाने प्रतिसाद देऊन स्वत:चं नांव का लपवायची गांडूगिरी का करतोस रे भिकारचोटा??
तात्या.
>>अभ्यंकरकाका,
तुम्ही तुमचे xx धुवायचे किती देता दरमहा?
"अरे बेअक्क्ल माणसा, तूच ना मला हा प्रश्न विचारला होतास? जरा तुझेच वरचे प्रतिसाद नीट तपासून बघ चुतमारिच्या! आणि आता काडीमात्र रस नाही म्हाणतोस??"
ओ काका, आयशप्पत सांगतो तुमचे xx या विषयात मला काडीमात्रही रस नाही. तुम्हाला क्युरियॉसिटी होती की प्रशासक मला त्याचे xx धुण्यासाठी दरमहा किती देतो. आणि मला ही क्युरियॉसिटी की हे पैसे किती ते जाणून तात्यांना काय उपयोग. म्हणून विचारले हो!! मूळ xx या विषयात रुची तुम्हाला आहे.
"बाय द वे, मनोगती या नांवाने प्रतिसाद देऊन स्वत:चं नांव का लपवायची गांडूगिरी का करतोस रे भिकारचोटा??"
अभ्यंकर काकांना जास्त चांगली चावी बसून त्यांचा शिव्यांचा बटवा चांगला मोकळा व्हावा म्हणून!!
>>अभ्यंकर काकांना जास्त चांगली चावी बसून त्यांचा शिव्यांचा बटवा चांगला मोकळा व्हावा म्हणून!!
बरं बाबा! आता मी बराचसा पिडला गेलो आहे आणि त्यात तू यशस्वी झाला आहेस. आणि माझ्या शिव्यांचा बटवाही थोडाफार मोकळा झाला आहे. आत सारखे प्रतिसाद पाठवून मला हैराण करू नकोस तिच्याआयला..;)
लेका तू ग्रेट, तुझां मनोगत ग्रॆट, आणि तुझा तो शक्तीवेलूही गेट! आणि मी भिकारचोट! बास? झालं तुझं समाधान? ;)
आणि काय रे आंडीलपाड्या, सारखं मनोगत मनोगत तू म्हणून मझ्याशी काय हुशारी करतोस? अरे एक जमाना होता, मनोगतवर तुझ्यापेक्षा मी जास्त प्रेम केलं! तू काय मला मनोगतच्या नांवाने शहाणपणा शिकवतोस? लेकीन बस! अभी अपना दिल भर गया साला मनोगतसे..!
भडव्यांनो, तुम्हाला फकत तात्याच्या मनोगताला दिलेल्या शिव्या दिसल्या रे, पण तात्याचं मनोगतावर किती प्रेम होतं हे कुणालाच दिसलं नाही!
तात्या.
तात्या, हा मनोगती वाचक नावाने तुझी मारणारा साक्षात वेलणकरच आहे इतकेही तुला समजले नाही का? तु आपले कुले धुण्यातच अडकला आहेस!!
वा अनामिककाका!!
मनोगतीवाचक=वेलणकर हा अफलातून शोध तुम्ही लावत असाल तर तात्या अभ्यंकर=धोंडोपंत=अनामिककाका असे शोध आम्हीही लावू! तिघांची रायटींग (स्टाइललेस)स्टाइल आणि शिवराळपणा अग्गदी एकाला झाकून दुसऱ्याला काढावा इतका सारखा आहे..
मनोगतीवाचक, आणि अनामिक,
चालू द्या चालू द्या! मला वाटतं आपण तिघेही सारखेच भिकारचोट आहोत! ;)
तात्या.
kaay ho taaytaa? hallI manogataavar 'aihik' naavane lihitaa ka kaay? ek 'kusheNakhaa' aalI mhaNUn vichaartoya.
नमस्कार तात्या,
मी पण तुमच्या सारखेच प्रशासकांच्या आडमुठेपणामुळे मनोगत सोडले आहे. आज त्याला जवळपास दोन वर्षे झाली. पण मनोगतावर केलेल्या प्रेमामुळे आणि नंतर त्याला सोडावे लागल्यामुळे ज्या वेदना झाल्या त्या तर अजूनही ताज्या आहेत. त्यातही आपण पडलो सरळ बोलणारे आणि वागणारे, पोटात एक आणि ओठावर एक हे आपल्याला जमत नाही. त्यामुळे मी तुम्ही कशातून जात आहात हे चांगलेच समजू शकतो.
या मनोगतविषयीच्या उद्विग्नतेतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे शांत राहून मनोगतपेक्षा सुद्धा भरीव असे काही तरी करणे. तुम्ही तुमच्या गीत-संगीताच्या कलेतून ते साधत आहातच. आम्ही पण इथे परदेशात एक वृत्तपत्र सुरु करुन चालवत आहोत. त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हेच शेवटी आपल्या आनंदाचे कारण आहे. असो. अता या विषयावर पुरे करतो.
आमच्या काही मनोगती मित्रांकडून "प्रशासकीय अनुमती" चा हलकटपणा बंद झाल्याचं कळलं आणि एक माजी मनोगती म्हणून आम्हाला आनंद झाला!
उत्तर- तात्यानू माझं लिखाण अजूनही प्रशासकीय अनुमतीत आहे.तेव्हा मनोगत सुधारल नसून बिघडलेल आहे.
आपला
विक्रम विक्रोळीकर
तात्या डायरेक्ट शिव्या देनारा तु लई भारी मानुस डेरीण्ग बाज दिसतो राव. असचं चालु दे तुझं. मजा येते तुझ्या पोस्टस वाचुन. मी ४६ वर्ष वयाचा आहे म्हनुन तुला अरे तुरे बोलतोय. रागात येवुन मलाच शिव्या न देने. हरे कृष्णजी म्हनुन एक मला कमेणट आली आहे . ती तुझीच का? कारण एका ठिकाणी मी वाचलय की हरे कृष्ण सुध्दा तुच आहेस म्हने. राम राम !!
Post a Comment