चामारी.. एकंदरीत अंबानी रुग्णालय आणि के ई एम च्या रुग्णालयासंबंधीची माझी पोस्ट भन्नाटच चालली म्हणायची..
आत्तापर्यंत जवळपास शेकडो shares आणि whats up वर धुमाकूळ घातलाय या पोस्टने...
असो.. तरीही अगदी पहिल्यांदा ज्याने ही पोस्ट माझं नाव वगळून चोरली त्याला मी धन्यवादच देईन..
कारण एकच की त्या निमित्ताने गेली ३५ वर्ष के ई एम रुग्णालयात खिचपत पडलेल्या, मृत्यूची वाट पाहणार्या त्या बिचार्या दुर्दैवी अरुणा शानभागची निस्वार्थी परंतु आपुलकीची सेवा-शुश्रुषा के ई एम च्या परिचारिका करत आहेत ही गोष्ट पुन्हा एकदा social media मध्ये फिरली हेही नसे थोडके..
आजवर के ई एम रुग्णालयाच्या आसपास अनेकदा जाऊनही, के ई एम मध्ये ओळख असूनही आणि इच्छा असूनही त्या अरुणा शानभागला बघायला जाण्याचा धीर मला झालेला नाही..!
सोनीवर क्राईम पेट्रोल मध्ये या अरुणा शानभागच्या सत्यकथेवर एक भाग अतिशय संवेदनशीलतेने चित्रित केला होता तो पाहून मात्र मोकळा रडलो होतो..
असो..
-- तात्या अभ्यंकर..

1 comment:
त्या पोस्टचा दुवा मिळेल का?
Post a Comment