November 16, 2010

मुक्तक..

सहज सुचलेलं एक मुक्तक -




ही अशी जर मास्तरीण शिकवायला असेल तर पोरांचं अभ्यासात काय घंटा लक्ष लागणार?



चित्राकडे पाहताच एकदम भूतकाळात गेलो अन् शाळेतल्या आमच्या वर्गात जाऊन बसलो. अर्थात, नेहमीप्रमाणे मागल्या बाकावर..



पहिल्या बाकावर अनील पेंडसे, काश्या, जाड्या सामंत, महेश गोरे, सचिन सामंत, डिंग्या, मुकुल पालवणकर, चष्मावाला जपे इत्यादी सगळी हुश्शार पोरं..! आम्ही सगळे भिकारचोट मागल्या बाकावर.. :)



तर ते असो..



या चित्राकडे पाहताच असं वाटलं की ही बया जणू काही म्हणते आहे,



" काय अभ्यंकर, लक्ष कुठाय? फळ्याकडे बघ, माझ्याकडे नको. मी फळ्यावर लिहिते आहे... ! "



पण अभ्यंकरचं लक्षच नव्हतं. बया ओरडली तरीही तो तिच्या गोर्‍यापान उघड्या पाठीकडेच पाहात होता..;)



बाय द वे, जप्याला शीघ्रपतनाचा विकार बहुधा याच बाईमुळे जडला असावा.. :)



असो.. :)



तात्या.

1 comment:

Anonymous said...

Tatya Dhanya ahes....khara mhanje amhi sagale pudhe tyasathich basalo aslo pahije....JIYO!!!

great work sir...please keep it up

-Kashya!!!